Back to feed
K
Kunal Verma Love · Marathi · Romantic

जखमा तर प्रत्येकाने दिल्यात.. पुन्हा_एकदा वार झेलून घेईल.. मनात आहे तीच्यासाठी काही.. ऐकुन घेतले तर सांगून पाहील.. तिला जर आवडते मन_तोडायला.. त्यासाठी मी काचेचा बनुन जाईल.. तुकडे होवून विखरेल.. जमल तर बघ प्रत्येक तुकड्यात तुझा_चेहरा राहील..

119 likes 82 shares
WhatsApp