A
Aditya Agarwal
Good_Morning · Marathi · Motivation
*जगा इतके की,* *आयुष्य कमी पडेल..* *हसा इतके की,* *आनंद कमी पडेल..* *काही मिळाले किवा* *नाही मिळाले..* *तो नशिबाचा खेळ आहे...* *पण,* *प्रयत्न इतके करा की,* *परमेश्वराला देणे भागच पडेल.* 🌸🌸 *शुभ सकाळ*🌸
105 likes
89 shares