Back to feed
N
Navya Bhat Good_Morning · Marathi · Social_Awareness

*जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,* *थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते...* *उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!* *तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं...* 🌺 *शुभ सकाळ*🌺

46 likes 37 shares
WhatsApp