D
Diya Verma
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
*जग नेहमी म्हणतं –* *चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..* *पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* *" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."* 🙏🏻🙏🏻*शुभ प्रभात*🙏🏻🙏🏻
71 likes
89 shares