R
Riya Chauhan
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
जग नेहमी म्हणतं - *चांगले* लोक शोधा आणि *वाईट* लोकाना सोडा. पण भगवांन *श्रीकृष्ण* म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही *सर्वगुणसंपन्न* जन्माला येत नाही. 🌺शुभ सकाळ 🌺
226 likes
28 shares