Back to feed
A
Anika Sharma Good_Morning · Marathi · Shivaji_Pride

*जग नेहमी म्हणतं –* *चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..* *पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,* *" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."*😎 💐💐💐 *शुभ सकाळ* 💐💐💐

62 likes 43 shares
WhatsApp