Back to feed
S
Sahil Mehta Love · Marathi · Romantic

जगाच्या दूर , एका प्रेम नगरीत , आपल छोट स एक घर असाव , अस माझ प्रेम असाव ... ... तू माझी रोज वाट पहावी , आणि मी हळूच येवून , तुला मिठीत घ्याव , अस माझ प्रेम असाव ... मी उशिरा का आलो म्हणून रुसाव , मी मग तास न तास तुला मनावाव, आणि मग हळूच तू हसून द्याव , अस माझ प्रेम असाव ... 😊❤💝🌹

0 likes 0 shares
WhatsApp