Back to feed
S
Sai Sharma Good_Morning · Marathi · Heartbreak

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!! "जगातील सर्वात महाग पाणी कोणते" तर अश्रू .!! "कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!! "त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका" हसा,आणि हसवत रहा.!! 🙏🏻🌺 🌺🙏🏻 ☘सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☘

197 likes 79 shares
WhatsApp