Back to feed
T
Tara Bagale Good_Morning · Marathi · Heartbreak

जगणे आता उत्सव व्हावे, *क्षण क्षण हे भरभरून जगावे,* पैसाअडका या हीं पेक्षा, *फक्त आनंद हेच ध्येय असावे,* तो रुसला का? ती फुगली का ? *तिथल्या तिथेच सोडून द्यावे,* सॉरीची ती कुबडी घेऊन, *नात्याला त्या उचलून घ्यावे,* कुणी वागला कसे जरीही, *देवाला न्यायाधीश करावे,* सोडुन दयावे दुखरे क्षण अन, *जगणे हे आनंदी करावे* शुभ सकाळ🌹

156 likes 74 shares
WhatsApp