Back to feed
M
Meera Gupta Love · Marathi · Life

जगणं खूप सुंदर आहे; त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका... सगळं मनासारखं होत असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका; सुटतो काही जणांचा हात नकळत; पण धरलेले हात सोडू नका.

0 likes 0 shares
WhatsApp