Back to feed
A
Atharv Sharma Good_Morning · Marathi · Family

*जगणं हे आईच्या* *स्वाभिमानासाठी असावं* *आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..* *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* *चांगले वागा ती व्यक्ती* *चांगली आहे म्हणून नव्हे,,* *तर तुम्ही चांगले* *आहात म्हणून..* ☺ *शुभ सकाळी* ☺

103 likes 29 shares
WhatsApp