D
Diya Gupta
Good_Morning · Marathi · Family
*जगणं हे आईच्या* *स्वाभिमानासाठी असावं* *आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..* *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* *चांगले वागा ती व्यक्ती* *चांगली आहे म्हणून नव्हे,,* *तर तुम्ही चांगले* *आहात म्हणून..* 🌹 .. Good Morning..🌹
183 likes
73 shares