A
Aadhya Mishra
Good_Morning · Marathi · Heartbreak
*"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"* *तर अश्रू .!!* *"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,* *९९टक्के भावना असतात".!!* *"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"* *हसा,आणि हसवत रहा.... ....* 🐾🐾 💗 *!!शुभ सकाळ !!* 💗 🐾🐾
108 likes
1 shares