K
Kavya Sharma
Good_Morning · Marathi · Motivation
*जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते* *आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते..* *कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही..*💐💐 *स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी* *स्वतः उन्हात उभे रहावे* *लागते..* * 🧘🏻♀ *शुभ प्रभात*🧘🏻♀
198 likes
51 shares