A
Arjun Rao
Good_Morning · Marathi · Motivation
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते.. कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.. 💐💐 शुभ सकाळ💐💐 📍₲๑๑δ 🌞ℳ๑яทïทg📍
145 likes
50 shares