Back to feed
A
Aditya Kapoor Good_Morning · Marathi · Family

🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺 *जगायचं आहे तर स्वतः च्या पद्धतीने जगा.... कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते...*  *प्रतेकाला आपला त्रास सांगत बसू नका*, *कारण प्रत्येकाच्या घरात* *औषध नसतं, पण* *मीठ मात्र नक्की असतं*...!!! 😁😁 *सुप्रभात* 😁😁 🌷🌺🌹🌺🌷🌸🌹🌺🌷🌸🌹

102 likes 13 shares
WhatsApp