Back to feed
A
Asha Kulkarni Love · Marathi · Life

जगायचं आहे मला पण जगू शकत नाही एकटं रहायचं आहे मला पण एकटं राहू शकत नाही जपायचं आहे ग तुला पण आता जपू शकत नाही आयुष्यभर तुझ्यासोबत जगायचं आहे पण आता तेवढी माझी लायकी नाही जीवन साथी बनवायचं आहे ग तुला पण आता तेवढं माझ नशीब राहील नाही आठवणी अशा काही देवून गेलीस ग तू जांना मी कधी विसरूच शकत नाही जांना मी कधी विसरूच शकत नाही

0 likes 0 shares
WhatsApp