Back to feed
D
Dhruv Mehta Love · Marathi · Romantic

जगावे असे की मरणे अवघड होईल,👌 हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल 👌👌💝💝💟💟💑💑💝💝💟💟

0 likes 0 shares
WhatsApp