Back to feed
K
Kabir Nair Good_Morning · Marathi · Spiritual

जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते ! फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. 🙏🏼🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏼🙏🏼

241 likes 65 shares
WhatsApp