Back to feed
I
Ishaan Bose Good_Morning · Marathi · Spiritual

*जगाशी बोलायला “फोन”* *आवश्यक असतो आणि* *देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !* *फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !* *पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर देवाला प्राधान्य देणारा “सावरतो” !* 💐 *सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा* 💐शुभ सकाळ 💐

103 likes 23 shares
WhatsApp