A
Anika Reddy
Good_Morning · Marathi · Spiritual
जगाशी बोलायला “फोन” आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते ! फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते ! पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर देवाला प्राधान्य देणारा “सावरतो” ! 💐शुभ प्रभात 💐
92 likes
86 shares