N
Nikhil Kumar
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*जात* हा अपघात आहे त्याबद्दल *गर्व* कधीच करू नका कारण *काळ* आणि *वेळ* आल्यावर ....जातीचं नाही तर *माणुसकीचं* रक्त कामाला येतं ............ 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
196 likes
1 shares