जाताना एकदा तरी नजर वळवून जा, इतरांना नाही निदानमला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा, इतरांना नाही निदानमला कळवून जा...!!!!
0 likes
0 shares