Back to feed
R
Rohan Singh Good_Morning · Marathi · Social_Awareness

*जिथे दान देण्याची सवय असते,* *तिथे संपत्तीची कमी नसते..* *आणि* *जिथे माणुसकीची शिकवण असते,* *तिथे माणसांची कमी नसते..* *डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत...!!* *_शुभ सकाळ_* Good morning

172 likes 22 shares
WhatsApp