Back to feed
J
Jiya Yadav Good_Morning · Marathi · Social_Awareness

*"जिथे दान देण्याची सवय असते",* *"तिथे संपत्तीची कमी नसते"...* *"आणि"* *जिथे माणुसकीची शिकवण असते",* *"तिथे माणसांची कमी नसते"...* *"डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत"...!!!* *💐 शुभ सकाळ 💐*

190 likes 14 shares
WhatsApp