Back to feed
A
Aarav Sharma Love · Marathi · Romantic

जिथे प्रेम असते..., " तो " असतो... आणि त्याच्या कवेत " मी " असते... जिथे मन माझे नेहमी हसत असते.. मला तिथेच राहायला आवडते...... शुभ रात्री....

0 likes 0 shares
WhatsApp