*जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू ,* *जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू ..* *नको रडू.."स्त्री जन्मा ही तुझी कहाणी" म्हणत तू ,* *शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू..* *घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू ,* *२१ व्या शतकातली सुपरवुमन तू ..* *रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू ,* *कर्म करत रहा,"फळाला"पात्र होशील तू ..* *भगिनी भाव जरुर पाळ तू ,* *कणखर हो,स्वत:ची मदत स्वत:हो तू..* *विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू ,* *एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू ..* *उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू "स्त्री" म्हणून जन्मलीयेस,"व्यक्ती" म्हणूनही जग तू . 🌺 *जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 🌺
202 likes
49 shares