Back to feed
S
Sara Yadav Good_Morning · Marathi · Family

*जन्माला आलो म्हणून आयुष्य* *रेटायचं.....* *की* *एकच जन्म आहे म्हणून* *आयुष्य जगायचं.* *हे ज्याच त्याने ठरवायचं ...* *आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.* *टेस्ट केलं तरी वितळतं,* *वेस्ट केलं तरी वितळतं !!* *म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका* *वेस्ट तर ते तसंही होतच* *आहे....!* *🌿शुभ सकाळ🌿*

169 likes 37 shares
WhatsApp