S Sai Singh Love · Marathi · Life जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाइ झुरलं उधळलं गं समदं बाई हातात न्हाइ उरलं जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं आत्ताच बया का बावरलं खरचं बया का घाबरलं...... lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy