A
Anika Bose
Good_Morning · Marathi · Family
* जिभेला* झालेली जखम लवकर बरी होते पण *जिभेमुळे*झालेली जखम *कधीच* बरी होत नाही... शेवटचे वाक्य नक्की वाचा !!! ====== 🌹 *देव* प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली 👉 *"आई"*👌 🌹 *देव* प्रत्येकाशी बोलु शकत नाही म्हणून निर्माण केले *"संत"* 🌹 *देव* प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले 👉 *"मित्र"*👌 🌺 शुभ सकाळ 🌺
192 likes
88 shares