Back to feed
J
Jiya Agarwal Love · Marathi · Romantic

जमलं तर नक्की वाचा ही कविता जेव्हा मी मरेल, तेव्हा मला पहायला नक्की।। माझ्या शेवटच्या आशेला तू सांत्वना देण्यास नक्की ये।। मी नाही मन माझं तूला माझ्याकडे खेचेल, कारण तो एकच वस्तू आहे जो तुझे दु:ख खेळण्यास सदैव तय्यार आहे।। मेल्यावरही तो अजूनही तुझ्यासवेच झूरत आहे, आता हे तुला कळून चूकलं असेल।। दूसर्या कूणाला नाही पण तुझ्यावरच प्रेम हृतं माझं हे जाणवलं असेल।। कधी नवे निदान आता मी मेल्यावरही तूझ्या ह्रदयात एक स्वप्न म्हणून जागवत असेल।। स्वप्नात तर नाही निदान माझ्या बॉडीवर तरी तुझं डोकं ठेवून अश्रू ढाळशील।। खूप सोसलय मी विरहपणा चहूबाजूने पण आता मात्र तुला समजलच असणार।। कुठेही रहा तू पण सुखी रहा, असे अनेकानेक शब्द माझे तुझ्या ह्रदयाला छळत असेल।। एकदा तर नाही पण आता आयुष्यभर माझं प्रेम मनात तुझ्या पूज्वत असे--मनात तुझ्या पूज्वत असेल।। तुझाच जिवाचं पाखरु

0 likes 0 shares
WhatsApp