Back to feed
R
Riya Rao Heartbreak · Marathi · Heartbreak

जमली तेवढी दिली झुंज मृत्युच्या देवाशी हसत होता नराधम खेळत होता जीवाशी काळीज चिरले सैतानाने,निघाला तरी अश्रूंचा पुर डोळे उघडा मराठ्यांनो, *सातारा* टाकू हादरुन..🚩..🚩🚩_ मराठा_क्रांती मोर्चा ..3 आॅक्टोंबर...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

242 likes 28 shares
WhatsApp