Back to feed
P
Prisha Patel Love · Marathi · Romantic

"ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं एका मुलाला एका मुलीवर प्रेम झालं."आधी मैत्री झाली मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.हे प्रेम कधी झालं हे त्या वेडयाला पण माहित नाही झालं. ❤❤"प्रेम हे"❤❤

0 likes 0 shares
WhatsApp