Back to feed
V
Vanya Yadav Love · Marathi · Romantic

*ज्या घरात मूली आणि सुनांचा खळखळुन हसण्याचा आवाज येतो ना, त्या घरात वास्तुदोष कधीच नसतो*. *आदर करा स्त्रिचा आणि तिच्या स्त्रित्वाचा*.🙏🏻 🍫🍫🍫🍫🍫🍫

12 likes 26 shares
WhatsApp