Back to feed
N
Nikhil Das Good_Morning · Marathi · Motivation

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!* *या जगात सर्वात...* *मोठी संपत्ती "बुध्दी"* *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"* *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"* *सर्वात चांगले औषध "हसू"* *आणि आश्चर्य म्हणजे हे* *"सर्व विनामुल्य आहे".* 🌼🌸🌷🌼🌸🌷🌼🌸🌷 *।। नेहमी आनंदी रहा।।* Good morning

188 likes 88 shares
WhatsApp