Back to feed
M
Manav Rao Good_Morning · Marathi · Motivation

*ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.* *नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त,अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!* 💕 शुभ सकाळ 💕

176 likes 37 shares
WhatsApp