P
Prisha Mehta
Good_Morning · Marathi · Motivation
*ज्या माणसा मध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते ,तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.* *नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त,अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!* 💕 *"Life is very beautiful"*💕 💐💐 शुभ सकाळ💐💐
192 likes
46 shares