S
Saanvi Yadav
Good_Morning · Marathi · Motivation
*।। ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे* *होताना बघायचे सामर्थ्य* *आणि दुसऱ्याला मोठे* *करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने* *खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात।।* *नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त*, *अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!* *💐💐 सुप्रभात 💐💐*
69 likes
88 shares