Back to feed
A
Avni Bhat Love · Marathi · Romantic

"ज्या वेळी ती आपला हात तिच्या हातात घेऊन म्हणते, तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझ्या बरोबर असेन,तुला एकट कधीच नाही सोडणार आयुष्यभर तुझ्या बरोबर राहणार,असच आयुष्य भर तुझ्या वर प्रेम करत राहणार त्या वेळी अस वाटत मुलींचं प्रेम खरंच आयुष्यभर आपल्या बरोबर आपलं बनून राहणार असतं."❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp