Back to feed
R
Riya Chauhan Love · Marathi · Romantic

"ज्या वेळी ती वेडी तिने तिच्या पायात नवीन घातलेलं पैंजण आपल्याला कौतुकाने दाखवते त्या वेळी ती वेडी आणखीन जास्त गोड दिसते,असेच काही क्षण असतात,जे कधीच आयुष्यात विसरले जात नसतात." ❤❤💝💝💝💝💝💝💝❤❤

0 likes 0 shares
WhatsApp