Back to feed
I
Ishaan Pawar Good_Morning · Marathi · Social_Awareness

*ज्याच्या घरची तुळस फुललेली🌿 असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.* *जिथे रोज सायंकाळी💥 दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते.* *जिथे शुभंकरोती🔔 होते, तिथे संस्कारची नांदी असते.* *जिथे👐 दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.* *आणि जिथे🙏 माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.* 🙏😊 *शुभ सकाळ*😊🙏

55 likes 31 shares
WhatsApp