D
Diya Joshi
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*ज्याच्याजवळ*💖💕 *स्वच्छ मन....* *आणि* *निस्वार्थ असे माणुसकीचे धन..* असते, त्याला *प्रसिद्ध* होण्यासाठी कोणत्याही *पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची* गरज भासत नाही 💐 *शुभ सकाळ* 💐
155 likes
49 shares