D
Diya Deshmukh
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते*.... *त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही*.... 🌹 *शुभ सकाळ* 🌹
17 likes
57 shares