Back to feed
N
Nisha Patel Good_Morning · Marathi · Family

ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो, त्याच्याशी तर बोलाच , पण, ज्याला तुमच्याशी बोलल्याने आनंद मिळतो, त्याच्याशी अधिक बोला. साईबाबांचे" सुंदर वाक्य... किसी व्यक्ति ने साईं से पूछा:बाबा आप बड़े हो फिर भी "नीचे "क्यों बैठते हो? साईं ने बहुत खुबसूरत सा जवाब दिया "निचे" बैठनेवाला कभी" गिरता" नहीं... 💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐

93 likes 32 shares
WhatsApp