ज्यांनी आज पैसे कमावले ते तर उद्या खर्चच होणार !!! आम्ही तर माणसे कमावली आहे ते तर उद्या नक्की कामी येणार.......... आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो कारण पैसा तर भिकारी पण कमावतो. माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे, तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची फक्त ओढ आहे ती आपुलकीच्या माणसांची......! !!!!!!!!!
0 likes
0 shares