Back to feed
A
Avni Das Good_Night · Marathi · Family

ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख संभाळा. लक्षात ठेवा : ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच् पाणी. ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो. 💐शुभ रात्री 💐

249 likes 21 shares
WhatsApp