Back to feed
J
Jiya Verma Good_Morning · Marathi · Motivation

*ज्यांनी तुमचे कष्ट व तुमची धडपड पाहिलीये....* *फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!* *इतरांना ..* *"तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ...!"* शुभ सकाळ* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

207 likes 88 shares
WhatsApp