I
Ira Patel
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
💐💐•ज्याला स्त्री "आई" म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…💐💐 •💃🏻💃🏻ज्याला स्त्री "बहीण" म्हणुन कळली तो मुक्ताईचा न्यानदेव" झाला…💃🏻💃🏻 •🌹🌹ज्याला स्त्री "मैत्रीण" म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला🌹🌹… •🌹💃🏻आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…💃🏻🌹 🌺🌺"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा भगवा सलाम "जागतिक *महिला* दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"🌺🌺 💐🌹🌺शुभ सकाळ🌹🌺💐
200 likes
6 shares