K Kunal Reddy Love · Marathi · Romantic जर 10 लोक तुझी काळजी करत असतील♥ तर त्यापैकी एक मी असेन जर एकच जण तुझी काळजी करत असेल♥ तर तो मीच असेन पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल♥ तर एवढे नक्की की त्यावेळी मी ह्या जगात नसेन lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy