Back to feed
A
Aarav Deshmukh Love · Marathi · Romantic

जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर ......... वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून

0 likes 0 shares
WhatsApp